Friday, May 17, 2024
Homeजिल्हाKolhapur : बनावट माल आणि नाव फेमस कंपनीचं; हेराफेरीचा हा फंडा एलसीबीने...

Kolhapur : बनावट माल आणि नाव फेमस कंपनीचं; हेराफेरीचा हा फंडा एलसीबीने केला उध्वस्त

Kolhapur / यश रुकडीकर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की उद्यमनगर येथील ‘झील इंटरप्रायझेस’ या गोडवून मधे बनावट माल जसेकी हार्पिक लिक्विड, लायजॉल, गुडनाईट अशा मालाचा साठा केलेला असून त्याच्यावर गोदरेज व इतर नामांकित कंपन्यांचे नाव लिहून हा माल विक्री केला जातो. Kolhapur news

मिळालेल्या माहितनुसार पो. नि कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक सागर वाघ यांना पथकासहित छापा टाकून पाहणी करत असताना हार्पिक लिक्विड, लायजॉल, गुडनाईट, ग्लास क्लिनर, टाईल्स क्लिनर इत्यादी मालावर नामांकित कंपन्यांचे लेबल लावलेले दिसून आले.

यावेळी गोदरेज कंपनीने नेमून दिलेल्या माधुरी वर्मा यांनी या मालाची तपासणी केली असता तो माल बनावट असल्याचे निष्पन्न झाले. सदर ठिकाणी मिळालेला माल हा १ लाख ८४ हजार ५६७ इतक्या किंमतीचा असून तो पोलिसांनी जप्त केला. तर या व्यवसायाचा मालक भरत हेमंत भानुशाली (वय ३५, रा.ताराबाई पार्क, कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले.

त्याच्या विरुद्ध कॉपीराइट स्वामित्वाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माधुरी वर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक सागर वाघ, संजय पडवळ, तुकाराम राजीगरे, विनायक चौगुले, संतोष पाटील, युवराज पाटील, दिपक घोरपडे, सतीश जंगम, सत्यजित तानुगडे, विनोद कांबळे यांनी केली.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय, समाजाला केले ‘हे’ आवाहन

ब्रेकिंग : भाजप प्रवेशावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे विधान

मोठी बातमी : गोविंदाने निवडणूक जिंकण्यासाठी दाऊदचा पैसा वापरला, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

महादेव जानकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी; “या” मतदारसंघातून लढणार!

उमेदवारी जाहीर होताच डॉ.अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

CPIM: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली जाहीर केली 44 उमेदवारांची घोषणा

मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी बनला बोगस पोलिस, पुढे काय झाले वाचा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

ब्रेकिंग : आंबेडकर कुटूंबातील मोठा चेहरा अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात लढणार

बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप निश्चित; राजद, कॉंग्रेस, डाव्यांना “इतक्या” जागा

ब्रेकिंग : बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार लढत ; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून उमेदवारी जाहीर

ब्रेकिंग : व्हाट्सॲपवर निवडणूकीचा प्रचार करणाऱ्यावर मोठी कारवाई

मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं स्वागत!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय