Thursday, May 9, 2024
HomeनोकरीITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी! पगार 56900 रुपये 

ITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी! पगार 56900 रुपये 

Navy HQ ANC ecruitment 2023 : भारतीय नौदल (Indian Navy Recruitment) च्या हेड क्वार्टर अंदमान & निकोबार कमांड (Head Quarters Andaman & Nicobar Command) मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया 26 ऑगस्ट पासून सुरु होईल. (job opportunities for ITI passers)

पद संख्या : 362

पदाचे नाव : ट्रेड्समन मेट

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : या भरतीसाठी परीक्षा फी आकारली जाणार नाही.

वेतनमान : 18000/- ते 56900/- रुपये

नोकरीचे ठिकाण : अंदमान & निकोबार

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2023 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती 

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती 

SSC : कर्मचारी निवड आयोग मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांच्या 1114 जागांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना संधी 

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 823 पदांच्या रिक्त जागा भरती

Karnataka Bank : कर्नाटक बँकेत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज

job opportunities for ITI passers
job opportunities for ITI passers
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय