Wednesday, May 1, 2024
HomeNewsAAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणात 342 पदांची भरती; पदवीधरांना संधी!‌‌

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणात 342 पदांची भरती; पदवीधरांना संधी!‌‌

AAI Recruitment 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 342

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ज्युनियर असिस्टंट (ऑफिस) : पदवीधर

2) सिनियर असिस्टंट (अकाउंट्स) : i) B.Com (ii) 02 वर्षे अनुभव.

3) ज्युनियर एक्झिक्युटिव (कॉमन कॅडर) : कोणत्याही शाखेतील पदवी.

4) ज्युनियर एक्झिक्युटिव (फायनान्स) : (i) B.Com (ii) ICWA/CA/MBA (फायनान्स).

5) ज्युनियर एक्झिक्युटिव (फायर सर्विस) : B.E/B.Tech (फायर/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल).

6) ज्युनियर एक्झिक्युटिव (लॉ) : विधी पदवी (LLB)

वयोमर्यादा : 04 सप्टेंबर 2023 रोजी, 27 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट] 

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी : रु.1000/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2023 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

महत्वाच्या सूचना

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2023 आहे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

बँक नोट मुद्रणालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी!

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज 

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; ऑनलाईन करा अर्ज! 

ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

धुळे येथे मनरेगा अंतर्गत 100 पदांची भरती; 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी! 

कृषी सहसंचालक कोल्हापूर विभागात 250 रिक्त पदांची भरती 

AAI Recruitment
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय