NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत लेखापाल, लघुलेखक, लिपिक व अन्य पदांची भरती

राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency) अंतर्गत “विभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षक, सहायक, लेखापाल, लघुलेखक ग्रेड-I, उच्च विभाग लिपिक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

NIA : Recruitment of Accountant, Stenographer, Clerk and other posts under National Investigation Agency