Wednesday, May 22, 2024
HomeनोकरीSSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची नवीन भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची नवीन भरती

SSC JHT Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission SSC) मार्फत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या : 307

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS) : (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.

2) ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board) : (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.

3) ज्युनियर ट्रांसलेटर (AFHQ) : (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.

4) ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT) : (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.

5) सिनियर हिंदी ट्रांसलेटर : (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना रु 100/- [SC/ST/PWD‌/ExSM‌/महिला : फी नाही]

वेतनमान

1. ज्युनियर ट्रांसलेटर – रु.35400/- ते रु.112400/-

2. ज्युनियर ट्रांसलेटर – रु.35400/- ते रु.112400/-

3. ज्युनियर ट्रांसलेटर – रु.35400/- ते रु.112400/-

4. ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर – रु.44900/- ते रु.142400/-

5. सिनियर हिंदी ट्रांसलेटर – रु.44900/- ते रु.142400/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2023 

परीक्षा (CBT पेपर I) : ऑक्टोबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती  

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती

Staff Selection Commission SSC
Staff Selection Commission SSC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय