पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना संधी 

MTDC Recruitment 2023 : महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) च्या सांस्कृतिक कार्य विभाग (Cultural Affairs Department) च्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील खालील गट – ब (अराजपत्रित) व गट – क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Maha … Continue reading पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना संधी