Friday, November 22, 2024
HomeनोकरीESIC : पुणे येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

ESIC : पुणे येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

ESIC Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे (Employees State Insurance Corporation, Pune) येथे “अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक, GDMO, विशेषज्ञ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. (ESIC Pune Bharti)

पद संख्या : 09 

पदाचे नाव : अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक, GDMO, विशेषज्ञ.

शैक्षणिक पात्रता :

1. अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक : Degree in Ayurveda from a recognized university/ Statutory Board /Counsil /Faculty of Indian Medicine (under Indian Medicine Central Counsil Act 1970 48 of 1970).

2. GDMO : MBBS with PG Degree or Equivalent / PG Diploma in concerned specialty from recognized university If PG degree / diploma candidates are not available in particular specialty, then candidates having 2 years’ experience after MBBS in the concerned specialty may also be considered.

3. विशेषज्ञ : MBBS with P.G Degree or equivalent from recognized university with post PG experience of 3 years or PG Diploma from recognized university having post PG experience of 5 years respectively in particular Specialty for Junior Full Time Specialist. (contractual)

नोकरीचे ठिकाण : पुणे

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 23 व 28 ऑगस्ट 2023

मुलाखतीचा पत्ता : ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी, पुणे – 37.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीजाहिरात क्रमांक 1
जाहिरात क्रमांक 2

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

● महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी, पुणे – 37.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

बँक नोट मुद्रणालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी!

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज 

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; ऑनलाईन करा अर्ज! 

ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

धुळे येथे मनरेगा अंतर्गत 100 पदांची भरती; 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी! 

कृषी सहसंचालक कोल्हापूर विभागात 250 रिक्त पदांची भरती 

Employees State Insurance Corporation
Employees State Insurance Corporation
संबंधित लेख

लोकप्रिय