Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयमोठी बातमी : अल्पवयीन महिला कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण सिंग यांना...

मोठी बातमी : अल्पवयीन महिला कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण सिंग यांना क्लीन चिट, “हे” चार्जेस हटवले

नवी दिल्ली : अल्पवयीन महिला कुस्तीपटूचं लैंगिक शोषण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांना क्लीन चिट दिली आहे. दिल्ली पोलिसांनी पुरव्या अभावी POSCO चे चार्जेस हटविले. या निर्णयानंतर आंदोलनकारी कुस्तीपटूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंग यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या 7 प्रकरणांमध्ये गुरुवारी कोर्टात चार्जशीट दाखल केली. एक चार्जशीट 6 महिला कुस्तीगिरांनी केलेल्या तक्रारीवर आधारित प्रकरणावर आहे. ही चार्जशीट रॉउज अॅव्हेन्यू कोर्टात दाखल करण्यात आली आहे. तर दुसरी चार्जशीट पटियाला कोर्टात एका अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीने केलेल्या आरोपांप्रकरणी बृजभूषण यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.

21 एप्रिल रोजी 7 महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंग यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांत धाव घेतली होती. यावेळी त्यांनी लैंगिक शोषणाचे आरोप करत तक्रार दाखल केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी 28 एप्रिलला दोन तक्रारी दाखल करुन घेतल्या होत्याय. यामधील पहिलं प्रकरण 6 सज्ञान महिला कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीच्या आधारे होतं. तर एका अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीनंतर POSCO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा :

1 लाख रूपयाची लाच घेणार्‍या लाचखोर वरिष्ठ लिपिकास अ‍ॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले

शिंदेंच्या जाहिरातीवरून भाजप नेत्यांनी मागितली “ही” माहिती

राज्य मंत्रीमंडळाची बैठक संपन्न, झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मद्यपींसाठी खूशखबर : तर ड्राय डे कमी करणार… शंभूराज देसाई यांचे मोठे विधान

खूशखबर : पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ

ब्रेकिंग : मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात, थरारक व्हिडिओ व्हायरल

खळबळजनक : किसान आंदोलनावेळी मोदी सरकारकडून ट्विटर बंद करण्याची धमकी

शिंदे गटाच्या 6 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार ?

गणपतीपुळे : समुद्राने ओढून घेतले पर्यटकांचे मोबाईल, पैसे ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध

भटक्या जमाती, धनगर व तत्सम लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालन अर्थसहाय्य योजना सुरु करणार

बारावीची फेर परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय

नोकरीच्या बातम्या वाचा :

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय