---Advertisement---
सातारा(प्रतिनिधी):-
सेंटर ऑफ ट्रेंड युनियन(सिटू) च्या सुवर्णमहोत्सवी दिन सातारा जिल्ह्यातील आशा वर्कर्स युनियनच्या वतीने साजरा करण्यात आला.
आशा वर्कर्सनी घरात, कामाच्या ठिकाणी सिटूचा झेंंडा फडकवून हा दिन साजरा करण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या गावातील आशांनी यामध्ये सहभाग घेतला.