Thursday, May 9, 2024
Homeताज्या बातम्याSharad Pawar: शिरूर लोकसभेत शरद पवार घेणार सहा सभा, तर आदित्य ठाकरेंची...

Sharad Pawar: शिरूर लोकसभेत शरद पवार घेणार सहा सभा, तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली

Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत यायला सुरुवात झाली आहे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षातले जेष्ठ नेते आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे मैदानात उतरणार आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या एकूण सहा सभा होणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची भोसरी विधानसभेत 7 मे रोजी रॅली असणार आहे.

MAHAJOB

शिरुर-हवेली, हडपसर, आंबेगाव-शिरुर, खेड -आळंदी या विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रत्येकी एक तर जुन्नर विधानसभेत दोन सभा होणार आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघ, सभांचे नियोजन

शिरूर – हवेली विधानसभा
२८ एप्रिल – उरळीकांचन, या. हवेली
जुन्नर विधानसभा
३० एप्रिल – ओतूर बाजार, ता. जुन्नर
हडपसर विधानसभा
६ मे – कात्रज
भोसरी विधानसभा
७ मे – मा. आदित्य ठाकरे यांची रॅली
आंबेगाव – शिरूर विधानसभा
८ मे – रांजणगाव, ता. शिरूर
खेड – आळंदी विधानसभा
१० मे – चाकण बाजार समिती आवार
जुन्नर विधानसभा
११ मे – सांगता सभा राजुरी, ता. जुन्नर

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी माजी खासदार बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ

ब्रेकिंग : राज्यातील “या” भागात ३ दिवस उष्णतेची लाट तर “या” भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

मोठी बातमी : नवनीत राणांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

ब्रेकिंग : शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद!

नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना वाटले ३०० रूपये ? मध्यस्थाने घेतले ७०० रूपये, व्हिडिओ व्हायरल

मोठी बातमी : भाजप उमेदवाराकडून 4.8 कोटींची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई

मोठी बातमी : WhatsApp ची भारतातून सेवा बंद करण्याची धमकी

बिझनेस करायची आयडिया आहे? मग शासनाची “ही” योजना करेल मदत!

ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कांदा निर्यातीच्या धोरणावरून डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला

मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय