Saturday, April 27, 2024
Homeनोकरी10वी उत्तीर्णांसाठी महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 4010 जागांवर भरती

10वी उत्तीर्णांसाठी महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 4010 जागांवर भरती

Arogya Vibhag Group D Recruitment 2023 : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग (Maharashtra Public Health Department) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Department of Health Bharti

पद संख्या : 4010

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. ) : 10वी उत्तीर्ण

2) नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून एकशे ऐंशी दिवस काम केले आहे.

3) नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी) : 10वी उत्तीर्ण

4) अकुशल कारागीर (परिवहन) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/N.C.T.V.T.

5) अकुशल कारागीर (HEMR) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: रु.1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: रु. 900/-, माजी सैनिक : फी नाही]

वेतनमान : रु. 15000/- ते रु. 47600/-

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2023 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय