Friday, May 10, 2024
HomeनोकरीIOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 490 पदांची भरती

IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 490 पदांची भरती

IOCL Recruitment 2023 : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या 490 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (IOCL Apprentice Bharti)

पद संख्या : 490

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी 

शैक्षणिक पात्रता : 10वी, ITI, डिप्लोमा (पदांनसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असल्याने कृपया मुळ जाहिरात पाहावी.)

अर्ज शुल्क : फी नाही.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (online)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2023

निवड करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन चाचणी 

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीट्रेड अप्रेंटिस
तांत्रिक अप्रेंटिस

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अहमदनगर येथे मनरेगा अंतर्गत 100 पदांची भरती; 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी! 

ITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी! पगार 56900 रुपये

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती, ऑनलाईन करा अर्ज!

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती, नोकरीची सुवर्णसंधी! 

Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

SSC : कर्मचारी निवड आयोग मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांच्या 1114 जागांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना संधी 

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 823 पदांच्या रिक्त जागा भरती, ऑनलाईन करा अर्ज!

Karnataka Bank : कर्नाटक बँकेत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज

Indian Oil Corporation Limited
Indian Oil Corporation Limited
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय