Amol kolhe : हृदयात राम असला पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला दाम मिळाला पाहिजे, हाच प्रभू रामचंद्राच्या राम राज्याचा येण्याचा हाच खरा मार्ग आहे, असं म्हणत एकनिष्ठ राहण्याचा आपल्या हृदयातील राम तेवढा जागवा, असं सांगत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी रामजन्माच्या शुभेच्छा दिल्या.
डॉ. कोल्हे आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी सावरगाव मध्ये श्रीरामाच्या मंदिरात भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. प्रभू रामचंद्र एक वचनी होते, एक बाणी होते, एक पत्नी होते, त्यामुळे तेव्हा एका जागी ठाम राहिल्यानंतर प्रभू श्रीराम पावतात, असेही डॉ. कोल्हे यांनी बंडखोरी करणाऱ्यांना टोला लगावला आहे.
सध्या डॉ.अमोल कोल्हे यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात झंझावाती दौरा सुरू आहे. ग्रामीण आणि शहरी भागाची सांगड घालून मतदारांना आवाहन करण्याचे काम डॉ. कोल्हे करत आहेत.
हे ही वाचा :
मोठी बातमी : सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी मोजावे लागणार पैसे
ब्रेकिंग : माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात
मोठी बातमी : “या” दोन बँकांतून पैसे काढण्यावर निर्बंध; तुमची बँक तर नाही ना?
ब्रेकिंग : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांत मोठी चकमक, २९ नक्षलवाद्यांचा खात्मा
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती
तुमचे गाव पेसा क्षेत्रात आहे का ? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची !
लाख रुपयांचे सोयाबीनची चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना
Junnar : वादळी वाऱ्यात ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू; तर २ जण गंभीर
जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अॅट्रॉसिटी दाखल
मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी
महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!
Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल
CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती
मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक
अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका
वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला