Tuesday, April 30, 2024
HomeनोकरीUPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती

UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. UPSC Bharti

● पद संख्या : 109

● पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :

1) सायंटिस्ट-B : (i) M.Sc. (Physics/ Chemistry) किंवा B.E./ B.Tech (Mechanical/ Metallurgical) (ii) 02/ 03 वर्षे अनुभव.

2) स्पेशलिस्ट Grade-III : (i) MBBS (ii) MD/ DNB (iii) 03 वर्षे अनुभव.

3) रिसर्च ऑफिसर : (i) M.Sc. (Organic Chemistry) (ii) 03 वर्षे अनुभव.

4) इन्वेस्टिगेटर Grade-I : पदव्युत्तर पदवी (Economics/ Applied Economics/ Business Economics/ Econometrics / Mathematics/ Statistics/ Commerce).

5) असिस्टंट केमिस्ट : i) M.Sc. (Chemistry) (ii) 02 वर्षे अनुभव.

6) समुद्री सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (Technical) : (i) भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त परदेशी जाणाऱ्या जहाजाचे मास्टर म्हणून सक्षमतेचे प्रमाणपत्र. (ii) 05 वर्षे अनुभव.

7) असिस्टंट प्रोफेसर : 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी + NET किंवा Ph.D.

8) मेडिकल ऑफिसर (Ayurveda) : आयुर्वेद पदवी

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 मे 2024 रोजी, 30 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 25/- [SC/ ST/ PH/ महिला : फी नाही]

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मे 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 827 जागांसाठी भरती

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती; पगार 92300 पर्यंत

Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “शिक्षक” पदांची मोठी भरती

Railway : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 861 जागांवर भरती; पात्रता 10वी/ITI पास

Indian Army : भारतीय सैन्य अंतर्गत रिक्त पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत “कनिष्ठ सहाय्यक” पदाची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय