Tuesday, April 30, 2024
HomeनोकरीRailway : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 861 जागांवर भरती; पात्रता 10वी/ITI पास

Railway : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 861 जागांवर भरती; पात्रता 10वी/ITI पास

SECR Recruitment 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Railway Bharti

● पद संख्या : 861

● पदाचे नाव : अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी )

● शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [ SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट ]

● अर्ज शुल्क : फी नाही

● नोकरीचे ठिकाण : नागपूर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागांसाठी भरती

AIATSL अंतर्गत भरती; पात्रता 10वी , 12वी , पदवी , डिप्लोमा

SPMCIL : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये भरती; पात्रता 10वी, ITI, पदवी, डिप्लोमा

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या 968 जागांसाठी भरती

NLC India : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांसाठी भरती

AVNL : इंजिन कारखाना, आवडी अंतर्गत विविध पदांची भरती

Akola : कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांसाठी भरती

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत मोठी भरती

Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती

NVS : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती, आजच करा अर्ज

Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी नवीन भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय