Tuesday, April 30, 2024
HomeनोकरीPune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत "शिक्षक" पदांची मोठी भरती

Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “शिक्षक” पदांची मोठी भरती

PCMC Pune Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Pune Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti

● पद संख्या : 327

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहाय्यक शिक्षक : एच.एस.सी. – डी.एड.

2) पदवीधर शिक्षक : 01) एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड (विज्ञान विषय), 02) एच.एस.सी. – डी.एड, बी.ए. बी.एड (भाषा विषय).

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान : नियमानुसार…

● नोकरीचे ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पोहचण्याची शेवटीची तारीख : 16 एप्रिल 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे.
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Railway : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 733 पदांसाठी भरती https://maharashtrajanbhumi.in/south-east-central-railway-recruitment-2024/ Indian Railway : भारतीय रेल्वेत 9144 पदांची भरती; पात्रता 10वी /पदवी /डिप्लोमा /ITI.. https://maharashtrajanbhumi.in/indian-railway-technician-recruitment-for-9144-posts/ AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत मोठी भरती https://maharashtrajanbhumi.in/airports-authority-of-india-aai-recruitment-bharti/ MSCE Pune : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत मोठी भरती https://maharashtrajanbhumi.in/maharashtra-state-council-of-examination-msce-pune-recruitment-2024/ Rail Coach Factory : रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 जागांवर भरती https://maharashtrajanbhumi.in/rail-coach-factory-recruitment-for-550-posts/ Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती https://maharashtrajanbhumi.in/indian-institute-of-tropical-meteorology-pune-iitm-recruitment-2024-2/ NVS : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती https://maharashtrajanbhumi.in/navodaya-vidyalaya-samiti-nvs-recruitment-for-1377-posts/ NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांची भरती https://maharashtrajanbhumi.in/neyveli-lignite-corporation-limited-nlc-india-recruitment-for-239-posts/ Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती https://maharashtrajanbhumi.in/oriental-insurance-company-limited-oicl-recruitment-2024/ SEBI अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती https://maharashtrajanbhumi.in/securities-and-exchange-board-of-india-sebi-recruitment-2024/ Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी नवीन भरती Lic

NLC India : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांसाठी भरती

AVNL : इंजिन कारखाना, आवडी अंतर्गत विविध पदांची भरती

Akola : कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांसाठी भरती

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत मोठी भरती

Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती

NVS : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती

Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी नवीन भरती

Indian Railway : भारतीय रेल्वेत 9144 पदांची भरती; पात्रता 10वी /पदवी /डिप्लोमा /ITI..

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय