मुंबई : डान्स करण्याची आवड असणाऱ्यांची कमी नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर रोज कुणी ना कुणी येत असतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या मुलाचा डान्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या मुलाने दिल्लीतील भर बाजारात भन्नाट डान्स केला आहे.
या व्हिडिओमध्ये एक मुलगा एका मार्केटमध्ये डान्स करत आहे. त्याने कानात हेडफोन घातले असून त्यामध्ये गाणं लावलं आहे. “आ आ रे प्रीतम प्यारे” या गाण्यावर त्याने भन्नाट डान्स केला आहे. त्याला पाहिल्यानंतर तेथील महिलांच्या आणि मुलींच्या रिअॅक्शन पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या मुलाचा डान्स पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.
दरम्यान, या मुलाचा डान्स पाहून मुली लाजताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर काही महिला त्याचा डान्स पाहत उभ्या राहिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट वाचून आपल्यालाही हसू आवरणार नाही.
हे ही वाचा :
शिंदेंच्या जाहिरातीवरून भाजप नेत्यांनी मागितली “ही” माहिती
राज्य मंत्रीमंडळाची बैठक संपन्न, झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय
मद्यपींसाठी खूशखबर : तर ड्राय डे कमी करणार… शंभूराज देसाई यांचे मोठे विधान
खूशखबर : पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ
ब्रेकिंग : मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात, थरारक व्हिडिओ व्हायरल
खळबळजनक : किसान आंदोलनावेळी मोदी सरकारकडून ट्विटर बंद करण्याची धमकी
शिंदे गटाच्या 6 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार ?
गणपतीपुळे : समुद्राने ओढून घेतले पर्यटकांचे मोबाईल, पैसे ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध
भटक्या जमाती, धनगर व तत्सम लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालन अर्थसहाय्य योजना सुरु करणार
बारावीची फेर परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय
नोकरीच्या बातम्या वाचा :
YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती
IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती