Thursday, May 9, 2024
Homeजुन्नरखटकाळे येथील आश्रमशाळेची उज्ज्वल परंपरा कायम

खटकाळे येथील आश्रमशाळेची उज्ज्वल परंपरा कायम

जुन्नर : पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, खटकाळे शाळेचा एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२३ चा निकाल ७८.५७% लागला अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक यु.एच.भोसले यांनी दिली. शाळेची शैक्षणिक कामगिरी सतत चांगली राहीली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामस्थ आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

विद्यालयातील पहिले पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे :

१) प्रथम क्रमांक – वैशाली धोंडू मुकणे – ७२.७८%
२) द्वितीय क्रमांक – माधुरी तानाजी मोडक – ७१.६०%
३) तृतीय क्रमांक – मंगल शिवाजी मेमाणे – ६७.८०%
४) चतुर्थ क्रमांक – रेखा भगवान कोकणचे – ६७.२०%
५) पाचवा क्रमांक – चेतन विठ्ठल घुटे – ६३.६०%

हे ही वाचा :

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली अंतर्गत विविध पदांची भरती

ITBP : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अंतर्गत विविध पदांची भरती

Railway : नागपूर विभाग अंतर्गत मध्य रेल्वेमध्ये विविध पदांची भरती

MES : पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

तहसील कार्यालय, नागपूर अंतर्गत भरती; पात्रता 4थी पास

वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय