Monday, May 20, 2024
HomeनोकरीESIC : पुणे येथे महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था अंतर्गत भरती

ESIC : पुणे येथे महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था अंतर्गत भरती

ESIC Pune Recruitment 2023 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था (Maharashtra Employees State Insurance Society, Pune), पुणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 13

● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : 1. M.B.B.S

  1. मराठी भाषेचे ज्ञान आणि संगणक हाताळणे आवश्यक आहे.
  2. M.M.C. नोंदणी करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : 69 वर्षे.

वेतनमान : कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र सरकारच्या GR दिनांक 29/05/2020 नुसार एकत्रित वेतन दिले जाईल.

● नोकरी ठिकाण : पुणे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई-मेल / ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, ग्राउंड मजला, पंचदीप भवन, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे – 4111037.

ई-मेल पत्ता : [email protected]

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी !

शुल्क प्राधिकरण, प्रमुख बंदरे मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती; 12वी, पदवीधर, बी-टेक उत्तीर्णांना संधी

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 171 पदांची भरती; 12वी, पदवी, ANM, GNM, MSW, पदव्युत्तरांना नोकरीची संधी

परभणी जिल्हा परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 281 पदांची भरती; 8वी, 10वी, ITI उत्तीर्णांना संधी

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय