Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडराष्ट्रीय प्रशीक बाल सन्मान पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय प्रशीक बाल सन्मान पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : समाजात अनेक गुणवंत, सजग व नवनिर्मितीक्षम क्षमता असणारे लहान मुलं-मुली वावरतांना दिसतात. त्यांच्यात नव काहीतरी करण्याची उर्मी असते. यातील अनेक लहान मुला-मुलींनी आपल्या छोट्याश्या आयुष्यात कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा व इतर क्षेत्रात आपल्या कुवती प्रमाणे काहीतरी दखलपात्र आगळे-वेगळे केलेले असते. अशाच नावलौकिक प्राप्त केलेल्या गुणवंत बालकांना राष्ट्रीय प्रशीक बाल सन्मान पुरस्कार दिला जातो.

प्रशीक म्हणजे प्रज्ञा, शील व करुणा या तत्वांना बांधिल मानून कलेच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या आदित्य म्हमाने याच्यासह तक्ष उराडे, कनिष्का खोबरे, अमिरत्न मिणचेकर, स्वरल नामे, अतिफ काझी, मंथन जगताप (कोल्हापूर) यांच्यासह स्वरा सामंत, आर्य तेटांबे, श्रावस्ती तामगाडगे (मुंबई), अवंती आणि अन्वेश मोखले (पुणे), राजकन्या कोळी (सांगली) यांच्यासह महाराष्ट्रातील पंधरा बाल कलाकारांचा या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये बालसाहित्य कलामंचच्या डॉ. स्नेहल माळी आणि अनिरुद्ध कांबळे यांनी दिली.

राष्ट्रीय प्रशीक बाल सन्मान पुरस्कार-2023 या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपयांची पुस्तके असे असून या पुरस्काराचे वितरण रविवार दि. 18 जून, 2023 रोजी दुपारी 12:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणाऱ्या राजर्षी राष्ट्रीय बाल लघु चित्रपट महोत्सवात आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, विद्रोही शाहीर संभाजी भगत, प्रा. डॉ. बाबुराव गुरव, अभिजित बिचुकले, विजया कांबळे, छाया पाटील, दिग्दर्शक माहेश्वर तेटांबे, फोटोग्राफर राजवीर जाधव, अमर पारखे आदी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. पत्रकार परिषदेला अरहंत मिणचेकर, नामदेव मोरे, अनघा सुतार, अनुष्का माने, स्वराज किरवेकर उपस्थित होते.

जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी !

शुल्क प्राधिकरण, प्रमुख बंदरे मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती; 12वी, पदवीधर, बी-टेक उत्तीर्णांना संधी


पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 171 पदांची भरती; 12वी, पदवी, ANM, GNM, MSW, पदव्युत्तरांना नोकरीची संधी

परभणी जिल्हा परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती


डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 281 पदांची भरती; 8वी, 10वी, ITI उत्तीर्णांना संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय