Sunday, December 8, 2024
Homeनोकरीजिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी !

जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी !

Zilla Parishad Recruitment 2023 : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN ) योजना, शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया (Zilla Parishad, Gondia) अंतर्गत जिल्हा स्तरावरील व पंचायत समिती स्तरावरील रिक्त असणारी “डाटा एन्ट्री ऑपरेटर्स” पदे तात्पुरत्या स्वरुपात पुढील 11 महिन्याच्या कालावाधीकरीता कंत्राटी पध्दतीने एकत्रित मानधनावर भरण्यात आहेत. तरी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 06

● पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण, मराठी टायपिंग – 30 श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग – 40 श.प्र.मि., MS-CIT किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

● परीक्षा शुल्क : रु.500/-

● नोकरीचे ठिकाण : गोंदिया

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया यांचे कार्यालयातील “प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत 303 पदांची भरती

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहमदनगर अंतर्गत विविध पदांची भरती

वर्धा येथे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय