Friday, June 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहमदनगर अंतर्गत विविध पदांची भरती

Malganga Nagari Sahakari Patsanstha Recruitment 2023 : मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहमदनगर (Malganga Urban Co-operative Credit Society Limited, Ahmednagar ) अंतर्गत “शाखा प्रमुख, लिपिक, शिपाई” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

---Advertisement---

● पद संख्या : 13

पदाचे नाव : शाखा प्रमुख, लिपिक, शिपाई

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आवश्यक/ कोणत्याही शाखेचा पदवीधर / संगणक ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा : 18 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : अहमदनगर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर.

निवड प्रक्रिया : मुलाखती

मुलाखतीची तारीख : शुक्रवारी २-६-२०२३ सकाळी १० वाजता.

मुलाखतीचा पत्ता : मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

---Advertisement---

हे ही वाचा :

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

एअर फोर्स स्कूल, एअर फोर्स स्टेशन ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

IIIT : नागपूर येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

 मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

 वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12,828 पदांसाठी भरती

 मुंबई येथे सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत भरती

 मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

 मुंबई येथे टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत लिपिक व अन्य पदांची भरती

Lic life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles