Wednesday, May 1, 2024
Homeनोकरीपरभणी जिल्हा परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

परभणी जिल्हा परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

ZP Parbhani Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Parbhani), आरोग्य विभाग (Department of Health), जिल्हा परिषद परभणी (Zilla Parishad, Parbhani) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या : 46

● पदाचे नाव : हृदयरोगतज्ज्ञ, कर्करोग विशेषज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, ईएनटी सर्जन, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (15 FC)

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : परभणी

● निवड करण्याची पद्धत : मुलाखत

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● मुलाखतीची तारीख : 13 जून 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद, परभणी.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती 

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती 

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय