Wednesday, May 1, 2024
Homeनोकरीपुणे येथे आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती; 12वी, पदवीधर, बी-टेक उत्तीर्णांना संधी

पुणे येथे आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती; 12वी, पदवीधर, बी-टेक उत्तीर्णांना संधी

Army Institute of Technology Pune Recruitment 2023 : आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी, पुणे अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, उद्योगातील सहायक प्राध्यापक/संसाधन व्यक्ती, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालयीन अधीक्षक, शिपाई, कनिष्ठ लिपिक, वॉर्डन गर्ल्स हॉस्टेल, एक्सचेंज पर्यवेक्षक, ड्रायव्हर, NCC Trg प्रशिक्षक, प्रकल्प अभियंता, कार्यशाळा प्रशिक्षक, लेडी गार्डनर्स” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, उद्योगातील सहायक प्राध्यापक/संसाधन व्यक्ती, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालयीन अधीक्षक, शिपाई, कनिष्ठ लिपिक, वॉर्डन गर्ल्स हॉस्टेल, एक्सचेंज पर्यवेक्षक, ड्रायव्हर, NCC Trg प्रशिक्षक, प्रकल्प अभियंता, कार्यशाळा प्रशिक्षक, लेडी गार्डनर्स.

शैक्षणिक पात्रता : i) प्राध्यापक – पीएच.डी. संबंधित क्षेत्रातील पदवी / संबंधित शाखेतील बॅचलर आणि पदव्युत्तर पदवी.

ii) सहयोगी प्राध्यापक – बी.ई. / बी.टेक / बी.एससी आणि एम.ई / एमटेक / एम.एससी किंवा पीएच.डी. संबंधित क्षेत्रातील पदवी.

iii) सहाय्य्क प्राध्यापक – B.E / B.Tech / B.sc आणि M.E / M.Tech / M.sc.

iv) उद्योगातील सहायक प्राध्यापक /संसाधन – व्यक्ती पदव्युत्तर पदवीधर किंवा पीएच.डी. पदवी.

v) प्रयोगशाळा सहाय्य्क – 2 वर्षांच्या अनुभवाच्या आत योग्य शिस्तीचा डिप्लोमा.

vi) कार्यालयीन अधिक्षक – किमान सात वर्षांच्या कारभाराचा अनुभव असलेली निवृत्त लष्करी व्यक्ती.

vii) शिपाई – 12 वी पास.

viii) कनिष्ट लिपिक – कोणत्याही क्षेत्रात पदवीधर / इंग्रजी टायपिंग / संगणक अनुप्रयोगाचे चांगले कामकाजाचे ज्ञान.

xi) गर्ल्स हॉस्टेल अधीक्षक – कोणत्याही क्षेत्रात पदवीधर.

x) एक्सचेंज पर्यवेक्षक – अशाच क्षेत्रातील अनुभव असलेली निवृत्त लष्करी व्यक्ती.

वयोमर्यादा : 18 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : पुणे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड, दिघी हिल्स, पुणे – 411015.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती 

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती 

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय