Friday, May 17, 2024
Homeनोकरीसोलापूर विद्यापीठ अंतर्गत 96 रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

सोलापूर विद्यापीठ अंतर्गत 96 रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

Solapur University Recruitment 2022 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 96 जागा

• पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : सोलापूर

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 25, 26, 27, 28, 29, 30 जुलै आणि 2 ऑगस्ट 2022

• मुलाखतीचा पत्ता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा

इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू तर अनेक बेपत्ता

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय