Friday, November 22, 2024
Homeनोकरीअहमदनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 209 पदांसाठी भरती; 12वी, पदवीधर, GNM,...

अहमदनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 209 पदांसाठी भरती; 12वी, पदवीधर, GNM, नर्सिंग, MD, MAMS व अन्य उमेदवारांना संधी

NHM Ahmednagar Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, अहमदनगर व जिल्हा रुग्णालय, अहमदनगर स्तरावरील विविध कार्यक्रमातंर्गत विशेषज्ञ बालरोगतज्ञ, बालरोगतज्ञ DEIC, बालरोगतज्ञ IPHS, सर्जन IPHS, भूलतज्ज्ञ ICU/ HDUs, भूलतज्ज्ञ IPHS, फिजिशियन/सल्लागार IPHS, फिजिशियन/सल्लागार उपशामक काळजी, वैद्यकीय अधिकारी RBSK (पुरुष), वैद्यकीय अधिकारी RBSK (महिला), कर्मचारी, कर्मचारी, कर्मचारी MIS, रक्तपेढी तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन DEIC, लॅब टेक्निशियन हेमॅटोलॉजी, समुपदेशक RKSK, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट DEIC, ऑप्टोमेट्रिस्ट DEIC, NTEP-TBHV, NTEP-STLS, NTEP-STS, अंमलबजावणी अभियंता, लसीकरण फील्ड मॉनिटर पदाच्या 209 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 209

पदाचे नाव : विशेषज्ञ बालरोगतज्ञ, बालरोगतज्ञ DEIC, बालरोगतज्ञ IPHS, सर्जन IPHS, भूलतज्ज्ञ ICU/ HDUs, भूलतज्ज्ञ IPHS, फिजिशियन/सल्लागार IPHS, फिजिशियन/सल्लागार उपशामक काळजी, वैद्यकीय अधिकारी RBSK (पुरुष), वैद्यकीय अधिकारी RBSK (महिला), कर्मचारी, कर्मचारी, कर्मचारी MIS, रक्तपेढी तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन DEIC, लॅब टेक्निशियन हेमॅटोलॉजी, समुपदेशक RKSK, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट DEIC, ऑप्टोमेट्रिस्ट DEIC, NTEP-TBHV, NTEP-STLS, NTEP-STS, अंमलबजावणी अभियंता, लसीकरण फील्ड मॉनिटर.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 350/- ; राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 150/-

नोकरीचे ठिकाण : अहमदनगर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जुन 2023

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखती (पद क्रमांक 1 ते 8)

मुलाखतीचा पत्ता : जिल्हा परिषद सभागृह, 4 था मजला, जिल्हा परिषद अहमदनगर.

मुलाखतीची तारीख : 22 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली अंतर्गत विविध पदांची भरती

ITBP : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अंतर्गत विविध पदांची भरती

Railway : नागपूर विभाग अंतर्गत मध्य रेल्वेमध्ये विविध पदांची भरती

MES : पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

तहसील कार्यालय, नागपूर अंतर्गत भरती; पात्रता 4थी पास

ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

Lic life insurance corporation

संबंधित लेख

लोकप्रिय