Thursday, May 2, 2024
HomeआंबेगावManchar: आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहात महात्मा फुले जयंती साजरी!

Manchar: आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहात महात्मा फुले जयंती साजरी!

Manchar : येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहात महात्मा जोतीराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांना विद्यार्थीनींनी अभिवादन केले. Manchar

थोरात मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमास निकिता मेचकर, संस्कृती गोडे, वैशाली धराडे, निलम धराडे, पुजा गवारी, प्रतिक्षा शेळके, पूजा वाजे आदिंसह वसतिगृहातील विद्यार्थीनींनी उपस्थित होत्या.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय