Monday, May 13, 2024
Homeताज्या बातम्याKiran Mane: अभिनेते किरण माने यांच्याकडून 15 लाख रूपयांची ऑफर, मानेंची पोस्ट...

Kiran Mane: अभिनेते किरण माने यांच्याकडून 15 लाख रूपयांची ऑफर, मानेंची पोस्ट चर्चेत

Kiran Mane : अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे घराघरात पोहोचले. त्यांनी बिग बॉसमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ते नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

किरन माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर नेहमीच लिहित असतात. विरोधकांवर देखील ते हल्ला करत असतात. आता त्यांनी पुन्हा एक पोस्ट करत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीवरून किरन माने (Kiran Mane) यांनी ही मुलाखत पूर्ण पाहिली तर मी 15 लाख रूपये देणार अशी ऑफर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशातील नागरिकांच्या बँक खात्यात 15 लाख रूपये देण्यात येणार असल्याचं आश्वासनं दिलं होतं. आता तोच आकडा किरण मानेंकडून ऑफर साठी दिला आहे.

Kiran Mane फेसबुक पोस्ट

किरण माने यांनी फेसबुक या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहले आहे की, थोर राजकारणी चंद्रकांत पाटील उर्फ चंपा यांची शक्य तितकं भयाण लाचार हसत संकर्षण कर्‍हाडेनं घेतलेली मुलाखत जो कोणी पुर्ण पाहून दाखवेल त्याला पंधरा लाख. ही माझी गॅरंटी !

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी

ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार

मोठी बातमी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ

ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय