Saturday, May 18, 2024
Homeनोकरीनगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत भरती; पात्रता 10वी पास

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत भरती; पात्रता 10वी पास

DTP Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) च्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग (Town Planning and Valuation Department) अंतर्गत शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 125

पदाचे नाव : शिपाई (गट-ड) 

शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण. (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : 23 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / खेळाडू / आर्थिकदृष्टया दुर्बल घटक / भूंकपग्रस्त – 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग – 900/- रुपये]

वेतनमान : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये पगार मिळेल. तसेच अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते मिळतील.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2023

 मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय