Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यकोरोनाबीड जिल्ह्यात १५ कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात १५ कोरोना पॉझिटिव्ह

बीड : बीड आज जिल्ह्यात १५ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. बाधितात बीड १० पॉझिटिव्ह २२, ३१, २७, ३०, ४८, २८ वर्षीय महिला २२, २४, २२ वर्षीय पुरुष केज २ पॉझिटिव्ह ५१ वर्षीय महिला, १४ वर्षीय पुरुष गेवराई २ पॉझिटिव्ह ६० वर्षीय महिला, ६४ वर्षीय पुरुष आणि परळी येथील प्रत्येकी १ व्यक्तीचा समावेश आहे.

दरम्यान बीड जिल्ह्याची आकडेवाडी वाढतच चालली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याची आवहान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय