Saturday, May 18, 2024
Homeनोकरीजिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे विविध पदांसाठी भरती, 19 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची...

जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे विविध पदांसाठी भरती, 19 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Ratnagiri Recruitment 2022 : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी (Collector office, Ratnagiri) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 22

• पदाचे नाव : विशेष सहाय्यक सरकारी वकील

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 सप्टेंबर 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपचिटणीस शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

पुणे येथील कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) मध्ये भरती, 14 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

DRDO मध्ये 1901 जागांसाठी मेगाभरती, 10 वी / ITI / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी

SBI Recruitment : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 714 जागांसाठी बंपर भरती

मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

नवीन भरती : रयत शिक्षण संस्थेत थेट मुलाखतीद्वारे भरती

DBSKKV : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात भरती, 12 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

MSRTC : ST महामंडळात विविध पदांसाठी भरती; 8 वी / 10 वी पाससाठी मोठी संधी

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे विविध पदांसाठी भरती; ITI / 10 वी / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय