Monday, May 13, 2024
Homeनोकरीनवीन भरती : छावणी परिषद, देहूरोड येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे...

नवीन भरती : छावणी परिषद, देहूरोड येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

Pune Recruitment 2022 : छावणी परिषद, देहूरोड (Cantonment Board, Dehuroad) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे (Walk In Interview) आयोजन करण्यात आले. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 05

• पदाचे नाव : Special Teacher for MR, Clinical Psychologist, Psychiatrist, Speech Therapist.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• मुलाखतीची तारीख : 12 सप्टेंबर 2022

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीचा पत्ता : ‘DISHA’ – Centre For Special Children, Dr. Babasaheb Ambedkar General Hospital, Dehuroad, Pune – 412 101.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

DRDO मध्ये 1901 जागांसाठी मेगाभरती, 10 वी / ITI / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी

SBI Recruitment : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 714 जागांसाठी बंपर भरती


मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

मेगा भरती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 1457 जागांसाठी भरती

मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

नवीन भरती : रयत शिक्षण संस्थेत थेट मुलाखतीद्वारे भरती

DBSKKV : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात भरती, 12 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

MSRTC : ST महामंडळात विविध पदांसाठी भरती; 8 वी / 10 वी पाससाठी मोठी संधी

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे विविध पदांसाठी भरती; ITI / 10 वी / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय