Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यकोरोनाबीड जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक १२४ पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक १२४ पॉझिटिव्ह


बीड : बीड आज जिल्ह्यात १२४ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. बाधितात बीड ३३ पॉझिटिव्ह  परळी ३१ पॉझिटिव्ह केज १४ गेवराई १४ पॉझिटिव्ह माजलगाव१५ अंबाजोगाई १३ पॉझिटिव्ह ,धारूर आणि वडवणी येथील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे.

दरम्यान बीड जिल्ह्याची आकडेवाडी    वाढतच चालली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याची आवहान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय