Thursday, May 9, 2024
Homeग्रामीणसभापती सौ.राणीताई कोळवले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

सभापती सौ.राणीताई कोळवले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

ता- सांगोला

हंगीरंगे : सांगोला पंचायत समिती सभापती आदरणीय सौ. राणीताई हणमंत कोळवले यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत हंगिरगे यांच्या वतीने सामाजिक पर्यावरण तसेच जागतिक तापमान वाढ, पर्यावरण असमतोल लक्षात घेऊन हंगिरगे येथील केदारलींग मंदिराजवळ असलेल्या परिसरात उपसभापती श्री. तानाजी चंदनशिवे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण केले.त्या वेळेस माजी सरपंच  बायाजी लवटे , एस. एस.सावंत , घुटुकडे सर , अर्जुन लांडगे ,भाई अशोक पुकळे उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय