Tuesday, April 29, 2025
---Advertisement---
---Advertisement---

कोल्हापूरात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी.

 कोल्हापूर(प्रतिनिधी):- आज ढगांच्या गडगडाटासह जिल्ह्यातील विविध भागात पावसाच्या सरी बरसल्या. धुवाधार पाऊसाने गडगडाटासह जोर धारला होता. रस्त्यांना पाऊसाच्या पाण्याचे लोट वाहत होते. 

---Advertisement---

           अनेकांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. धुवाधार पावसामुळे पुन्हा महापुराची परिस्थिती ओढवणार तर नाही, ही शंकाही लोकांमध्ये आहे. यावर्षी जास्त पाऊस पडणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. प्रशासनाने पुरच्या नियंत्रणासाठी आताच उपाययोजना करण्यासाठी पाऊले उचलणे गरजेची आहेत.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles