Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यकोरोनाबीड जिल्ह्यात कोरोना चा उद्रेक २५ पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात कोरोना चा उद्रेक २५ पॉझिटिव्ह

बीड : बीड आज जिल्ह्यात २५ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. बाधितात बीड ९ पॉझिटिव्ह ३५, २४, ४४, वर्षीय महिला ३०, २७, ३३, २६, ६८, २१ वर्षीय पुरुष परळी १२ पॉझिटिव्ह २८, १२, २२, ३२, ०९, ३८ वर्षीय महिला, ४२, ४०, ३४, ३०, ३६, ७० वर्षीय पुरुष गेवराई १ पॉझिटिव्ह ४० वर्षीय पुरुष आणि आष्टी, माजलगाव, अंबाजोगाई, येथील ३८, २६, ४४ वर्षीय महिला प्रत्येकी १ महिलांचा समावेश आहे.

दरम्यान बीड जिल्ह्याची आकडेवाडी वाढतच चालली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याची आवहान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय