Friday, May 10, 2024
Homeग्रामीणगगनबावडा तालुक्यात ८५ मिमी पाऊस; इतर तालुक्यातील जाणून घ्या. एक क्लिक वर.

गगनबावडा तालुक्यात ८५ मिमी पाऊस; इतर तालुक्यातील जाणून घ्या. एक क्लिक वर.

कोल्हापूर : काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात ८४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- ८.८८  एकूण १८४.२५ मिमी, शिरोळ- ११.७१ एकूण १८४.८६ मिमी, पन्हाळा- १७.१४ एकूण ५५५.२९ मिमी, शाहूवाडी- २२.५० एकूण ७८६.८३ मिमी, राधानगरी- ३९.१७ एकूण ८१८.१७ मिमी, गगनबावडा- ८४ मिमी एकूण २०९०.५० मिमी, करवीर- २०.२७ एकूण ४२१.३६ मिमी, कागल- २३.१४ एकूण ५५८.८६ मिमी, गडहिंग्लज- १८.१४ एकूण ३८५.५७ मिमी, भुदरगड- १९.२० एकूण ६५८.२० मिमी, आजरा- ३६.५० एकूण ९११.२५ मिमी, चंदगड- १२.५० मिमी एकूण  ८०१.३३ मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय