Friday, May 3, 2024
Homeताज्या बातम्याTribal culture: आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे मतदान केंद्र

Tribal culture: आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे मतदान केंद्र

tribal culture : देशातील सर्वात दुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील मतदान केंद्रावर आदिवासी संस्कृती प्रमाणे सजावट करण्यात आली. डॉ. सचिन मडावी, नोडल अधिकारी SVEEP यांच्या पुढाकाराने हे अनोखे मतदान केंद्र उभे केले आहे.

आदिवासी बहुल या भागात मतदार नेहमीच उत्साहाने मतदान करतात‌. गेल्या विधानसभा निवडणुकीत, गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील सर्वात जास्त मतदान झाले होते आणि त्यात माडीया समाजाचा मोठा वाटा होता

समाज कल्याण विभागाच्या या पुढाकारामुळे आदिवासी संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होईलच, तरच नवीन मतदारांनाही मतदानाचे महत्त्व समजण्यास मदत होईल.

आदिवासी संस्कृतीचे दर्शन

आदिवासी संस्कृती (tribal culture) आणि परंपरांचा आदर मतदानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांचे जतन मतदारांना प्रोत्साहन देणे, दुर्गम भागातील लोकांना समान संधी देणे. हे निश्चितच मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यास आणि लोकशाही मूल्यांना मजबूत करण्यास मदत करेल.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष

ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय