PMC Pune Recruitment 2023 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation), शिक्षण विभाग (Department of Education) अंतर्गत “शिक्षक, शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)” पदांच्या 447 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 447 जागा
● पदाचे नाव : शिक्षक, शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
● शैक्षणिक पात्रता : 8वी, 10वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, डी.एड., बी.एड. (मुळ जाहिरात पाहावी.)
● नोकरीचे ठिकाण : पुणे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | जाहिरात – 1 जाहिरात – 2 जाहिरात – 3 |
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर…
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11, 14 & 15 जून 2023 (पदांनुसार)
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती
IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज
Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती
MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे येथे आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती; 12वी, पदवीधर, बी-टेक उत्तीर्णांना संधी