Thursday, November 21, 2024
Homeनोकरीरयत शिक्षण संस्था, सातारा येथे विविध 489 पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

रयत शिक्षण संस्था, सातारा येथे विविध 489 पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

RSS Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha, Satara) अंतर्गत शिवाजी विद्यापीठ (Shivaji University, Kolhapur) संलग्न विविध महाविद्यालयात केवळ तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावर 489 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 489 जागा

• पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अर्ज शुल्क : 100 रूपये

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2022

• मुलाखतीची तारीख : 05 & 06 ऑगस्ट 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई येथे भरती

संबंधित लेख

लोकप्रिय