Sunday, May 19, 2024
Homeनोकरीआदित्य कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे 48 जागांसाठी भरती, 30...

आदित्य कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे 48 जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख

VNMKV Recruitment 2022 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani) अंतर्गत आदित्य एज्युकेशन ट्रस्ट (Aditya Education Trust’s) अंतर्गत आदित्य कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड (Aditya Agricultural Engineering And Technology College, Beed) येथे विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन (पोस्ट) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 48

• पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरीष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (पोस्ट) / ऑनलाईन (ई-मेल).

• ईमेल : [email protected]

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जुलै 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई येथे भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय