Sunday, May 19, 2024
Homeनोकरीशिक्षण प्रसारक संस्था, अहमदनगर येथे 228 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

शिक्षण प्रसारक संस्था, अहमदनगर येथे 228 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

Shikshan Parsark Sanstha Recruitment 2022 : शिक्षण प्रसारक संस्था अहमदनगर (Shikshan Parsark Sanstha, Sangamner) अंतर्गत डी. जे. मालपाणी वाणिज्य ( D. G. Malapani Commerce) आणि बी. एन. सारडा विज्ञान महाविद्यालय, घुलेवाडी (B. N. Sarada Science College, Ghulewadi) येथे सहाय्यक प्राध्यापक (Jobs for Professors) पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 208

• पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : अहमदनगर

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 06 ऑगस्ट 2022

• मुलाखतीची वेळ : सकाळी 10:00 पासून पुढे

• मुलाखतीचा पत्ता : एस. एन. आर्ट्स, डी. जे. मालपाणी कॉमर्स आणि बी. एन. सारडा सायन्स कॉलेज, घुलेवाडी, पुणे नाशिक हायवे (NH – 50), संगमनेर, जिल्हा अहमदनगर – 422 605.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई येथे भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय