Sunday, May 5, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 12 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची...

महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 12 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Maha Forest Recruitment 2022 : विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) औरंगाबाद (Maharashtra Van Vibhag Bharti) यांचे कार्यालय अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 08

• पदाचे नाव : पर्यावरण तज्ज्ञ, उपजिविका तज्ज्ञ, निसर्ग शिक्षण आणि विस्तार अधिकारी, संगणक मदतनीस.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) औरंगाबाद यांचे कार्यालय, नविन प्रशासकिय इमारत, दुसरा मजला, चुन्नीलाल पेट्रोल पंपाच्या मागे, वनवसाहत, उस्मानपुरा औरंगाबाद – 431 005.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई येथे भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय