Friday, May 3, 2024
HomeनोकरीIndian Railway : भारतीय रेल्वेत 1033 पदांवर भरती; गुणांच्या आधारे होणार निवड...

Indian Railway : भारतीय रेल्वेत 1033 पदांवर भरती; गुणांच्या आधारे होणार निवड !

Indian Railway Recruitment 2023 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1033 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 1033

● पदाचे नाव : अप्रेंटिस (वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक, टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर (इंग्रजी), लघुलेखक (हिंदी), संगणक ऑपरेटर आणि प्रोग्राम असिस्टंट, आरोग्य आणि स्वच्छता निरीक्षक मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक दुरुस्ती आणि एअर कंडिशनर, मेकॅनिक आणि ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स)

● शैक्षणिक पात्रता : 10+2 शिक्षण प्रणाली अंतर्गत 10वी / मॅट्रिक परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये ITI अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा : 1 जुलै 2023 रोजी किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे [SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे, माजी सैनिक आणि PWBD साठी 10 वर्षे. सवलत]

● निवड प्रक्रिया : गुणांवर आधारित (दहावी पास + ITI).

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत 303 पदांची भरती

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहमदनगर अंतर्गत विविध पदांची भरती

वर्धा येथे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांची भरती

NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय