Friday, May 17, 2024
HomeनोकरीIB : इंटेलिजेंस ब्युरोमध्ये 797 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज

IB : इंटेलिजेंस ब्युरोमध्ये 797 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज

IB Recruitment 2023 : केंद्रीय गृह मंत्रालय (Union Home Ministry) अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 797

● पदाचे नाव : ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II / टेक्निकल (JIO-II/Tech)

● शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/IT/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/कॉम्प्युटर एप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/फिजिक्स/गणित) किंवा कॉम्प्युटर एप्लिकेशन पदवी.

● वयोमर्यादा : 23 जून 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : इतर – 450 रु. [अनारक्षित, EWS आणि OBC – रु 500]

● वेतनमान : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● निवड करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, मुलाखत, दस्तऐवज सत्यापन, वैद्यकीय तपासणी.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत 303 पदांची भरती

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहमदनगर अंतर्गत विविध पदांची भरती

वर्धा येथे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांची भरती

NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय