Sunday, April 28, 2024
Homeताज्या बातम्याShivajirao Adhalrao Patil : शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष...

Shivajirao Adhalrao Patil : शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

Shivajirao Adhalrao Patil : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर शिवाजीराव आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे सोबत गेले होते. शिरुर लोकसभा लढवण्यास आढळराव पाटील इच्छुक होते. मात्र शिरुर लोकसभेच्या जागेवर महायुतीमध्ये राष्ट्रवादीने (अजित पवार गट) दावा केल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. Shivajirao Adhalrao Patil in NCP

उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

LIVE : शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

‘बदला’ घेणे एवढाच उद्देश; डॉ.अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका

वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय