TMC Recruitment 2023 : ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय (छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय) व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय) आस्थापनेवरील ” इंन्टेसिव्हिस्ट” या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. (Thane Mahanagarpalika Bharti)
● पद संख्या : 10
● पदाचे नाव : इंन्टेसिव्हिस्ट
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे; राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
● नोकरीचे ठिकाण : ठाणे
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : 19 जुलै 2023
● मुलाखतीचा पत्ता : के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती
HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी
पुणे येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, 12वी, पदवीधरांना नोकरीची संधी
केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत पशुधन अधिकारी, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर व अन्य पदांची भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘परिचारिका’ पदांची भरती
कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत ‘कुशल मदतनीस’ पदांची भरती
सातारा जिल्हा परिषद अंतर्गत भरती; 21 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज
मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती
UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती
मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती
IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती
NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती
BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज
Railway : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी
IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली
FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती