IIPS Mumbai Bharti 2023 : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई (IIPS) अंतर्गत “सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, अप्पर डिव्हिजन क्लर्क” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 3
● पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, अप्पर डिव्हिजन क्लर्क.
● शैक्षणिक पात्रता :
अ.क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | सहयोगी प्राध्यापक | i) एक चांगला शैक्षणिक रेकॉर्ड, पीएच.डी. डेमोग्राफी/ पॉप्युलेशन स्टडीज/ बायो-स्टॅटिस्टिक्स/ एपिडेमिओलॉजी किंवा स्टॅटिस्टिक्स/ मॅथेमॅटिक्स/ इकॉनॉमिक्स या विषयातील पदवी. |
2 | सहायक प्राध्यापक | डेमोग्राफी/स्टॅटिस्टिक्स/इकॉनॉमिक्स/ बायो-स्टॅटिस्टिक्समध्ये डेमोग्राफी/ पॉप्युलेशन स्टडीजमधील स्पेशलायझेशनसह 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (किंवा पॉइंट-स्केलमधील समतुल्य ग्रेड) |
3 | अप्पर डिव्हिजन क्लर्क | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष. |
● नोकरीचे ठिकाण : मुंबई
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीएओ-कम-रजिस्ट्रार, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई 400088.
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मे 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’