Sunday, May 12, 2024
HomeनोकरीJNARDDC नागपूर अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, 12वी, ITI, पदवी, डिप्लोमा उत्तीर्णांना...

JNARDDC नागपूर अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, 12वी, ITI, पदवी, डिप्लोमा उत्तीर्णांना नोकरीची संधी

JNARDDC Nagpur Recruitment 2023 : जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Centre), नागपूर अंतर्गत “वैज्ञानिक शास्त्रज्ञ II आणि प्रयोगशाळा सहाय्यक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Nagpur Bharti)

● पद संख्या : 02

पदाचे नाव : वैज्ञानिक शास्त्रज्ञ II आणि प्रयोगशाळा सहाय्यक

शैक्षणिक पात्रता :

i) B.Sc./ अभियांत्रिकी/तंत्रज्ञान डिप्लोमा तीन वर्षांचा कालावधी किंवा समतुल्य; तसेच तीन वर्षांचा संबंधित अनुभव.

ii) 10वी /आयटीआय ट्रेड सर्टिफिकेट/नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट (एनएसी) किंवा एचएससी (१२वी) सायन्ससह एसएससी (भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/महट्स १२वी सायन्समधील मुख्य विषयांपैकी एक असावे).

वयोमर्यादा : 28 ते 30 वर्षे.

अर्ज शुल्क : रु. 500/-

वेतनमान : रु 19,900 ते 29,200/-

नोकरी ठिकाण : नागपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

ZP : गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत ‘तांत्रिक पर्यवेक्षक’ पदाची भरती; DMLT उत्तीर्णांना नोकरीची संधी

ZP : नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘डेटा विश्लेषक’ पदाची भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

NHM गडचिरोली अंतर्गत 80 पदांसाठी भरती; 30 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

चंद्रपूर येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक, रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर पदांची भरती

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत 10वी ते पदव्युत्तर पदवीधरांना नोकरीची संधी

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांची भरती

BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बुलढाणा येथे कृषी विभाग अंतर्गत भरती; पदविका, पदवीधरांना नोकरीची संधी

GCOEA : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती अंतर्गत भरती नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती

GAD : मुंबई येथे सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय