Sunday, April 28, 2024
Homeनोकरीआत्मा, कृषी पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची...

आत्मा, कृषी पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ATMA Agriculture Pune Recruitment 2022 : राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमाना विस्तार विषयक सुधारणा करिता सहाय्य (आत्मा) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 03

• पदाचे नाव : राज्य समन्वयक, कृषी अधिकारी, बँक अधिकारी.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी ‌.

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• शैक्षणिक पात्रता पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : कृषि संचालक (आत्मा), कृषि आयुक्तालय, साखर संकुल, दूसरा मजला, शिवाजी नगर, पुणे – 5.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय